रु.889 वरील ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी

"patilbiotech" कोड वापरा आणि मिळवा 5% सूट (वैधता 30 दिवस)

१५% पर्यंत अतिरिक्त चेकआउट डिस्काउंट चा लाभ घ्या!

उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Patil Biotech

कॉन्सोप्लस किट

कॉन्सोप्लस किट

1 एकूण पुनरावलोकने

नियमित किंमत ₹ 1,500.00
नियमित किंमत ₹ 1,750.00 विक्री किंमत ₹ 1,500.00
विक्री विकले गेले

प्रत्येक कॉन्सोप्लस किटमध्ये 500 ग्राम एनपीके कॉन्सो एनएक्स, वामिझोन 200 ग्राम, पी सॉइल एनएक्स 200 ग्राम, एन सॉइल एनएक्स 200 ग्राम आणि एनपीके अ‍ॅक्टिव्हेटर 200 ग्राम आहे. 

कॉन्सो प्लस किट २०० लिटर सोबत स्वच्छ पाण्यात २ किलो गूळ मिसळा. ४८ तास झाकून ठेवा. एक एकर जमिनीत हे पाणी ठिबक किंवा नोजल काढलेला पंप वापरून सोडा. या नंतर रसायन वापरू नका. 

वाढत्या पिकात दर २० दिवसांनी किटचा वापर पुन्हा करा.

कॉन्सोप्लस किट मुळांच्या क्षेत्रात मित्र जीवाणुची संख्या वाढवत पिकांचे पोषण संतुलन सुधारते आणि मुळांभोवती रोगट सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिकार करते. 

संपूर्ण तपशील पहा
कॉन्सोप्लस किट मुळांच्या क्षेत्रात मित्र जीवाणुची संख्या वाढवत पिकांचे पोषण संतुलन सुधारते आणि मुळांभोवती रोगट सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिकार करते.
कॉन्सो प्लस किट २०० लिटर सोबत स्वच्छ पाण्यात २ किलो गूळ मिसळा. ४८ तास झाकून ठेवा. एक एकर जमिनीत हे पाणी ठिबक किंवा नोजळ काढलेला पंप वापरून सोडा. या वापरानंतर रसायन वापरू नका. वाढत्या पिकात दर २० दिवसांनी किट चा वापर पुन्हा करा.
डिलिव्हरीची हमी

डिलिव्हरीची हमी

सुरक्षित व्यवहार

सुरक्षित व्यवहार

पंचतारांकित उत्पादने

पंचतारांकित उत्पादने

सुलभ ऑर्डर ट्रॅकिंग

सुलभ ऑर्डर ट्रॅकिंग