- इष्टतम विकास के लिए संतुलित पोषण की पूर्ति करता है
- पौधों के लिए अनुपलब्ध सूक्ष्म पोषक तत्वों को सुलभ रूपों में परिवर्तित करता है
- स्वस्थ पारिस्थितिकी तंत्र के लिए मिट्टी की उर्वरता को बढ़ाता है
- फसल की पैदावार में सुधार होता है
- पोषक तत्वों का अवशोषण बढ़ता है
- मिट्टी के स्वास्थ्य को बढ़ाता है
- रासायनिक उर्वरक पर निर्भरता कम हो जाती है
- खुराक: 1 लीटर को 200 लीटर पानी में रात भर भिगोएं और अगले दिन प्रति एकड़ ड्रिप द्वारा छोड़ें
Customer Reviews
Overall rating: 4.8 / 5 from 25 reviews.
NPK Conso वापरल्यानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे कार्यक्षम शोषण, खतांची उपयुक्तता वाढ, मुळांची जोमदार वाढ व रूट झोन ॲक्टिव्ह होण्याचा सकारात्मक अनुभव आला."
मी NPK Conso वापरलं… जमिनीतली अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध झाली, मुळांची वाढ जोमदार झाली आणि रूट झोन ॲक्टिव्ह दिसला."
farmer is satisfied by using NPK Conso as white root development seen at high rate, soil is more fertile in less days , uptake of nutrient is increased by using npk conso & vamizone slurry, greenery is observed in crop
"मी प्रत्येक हंगामात NPK बॅक्टेरियाचे द्रावण ठिबक सिंचनाद्वारे नियमितपणे देतो. या वापरामुळे पिकामध्ये उत्कृष्ट वाढ व समाधानकारक परिणाम मिळाले आहेत. तसेच, रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने खतावरील खर्चातही लक्षणीय बचत झाली आहे. त्यामुळे मी हे तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांनाही वापरण्याची शिफारस करतो."
लय भारी आहे हे NPK Conso प्रॉडक्ट! एक नंबर रिझल्ट मिळाला. मी केळीसाठी एका व्हिडिओमध्ये पाहून हे प्रॉडक्ट मार्केटमधून आणलं होतं आणि वापरलं. वापरल्यानंतर खूप चांगला परिणाम दिसला. धन्यवाद सर, अशाच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आणत राहा!
"शेतकरी म्हणून एकच गोष्ट सांगतो... बोलण्यापेक्षा शेतच सगळं सांगतं! NPK Conso वापरल्यानंतर पिकातला जोम आणि वाढ पाहून माझा विश्वास बसला. म्हणूनच आजही दुसरा विचार न करता NPK Consoच वापरतो. विश्वास जिंकणारा प्रॉडक्ट म्हणजे NPK Conso!"
गेल्या काही वर्षांपासून मी Patil Biotech ची उत्पादने नियमित वापरत आहे. योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार उत्पादनांमुळे माझ्या पिकाच्या वाढीत, उत्पादनात आणि गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाली आहे. माझा अनुभव अत्यंत सकारात्मक आहे.