Free Shipping on orders above Rs.889

5% off for loyal customers (validity- 30 days) with code "patilbiotech"

Enjoy Additional Checkout Discounts up to 15% !

Skip to product information
1 of 1

Patil Biotech

NPK Conso

NPK Conso

25 total reviews

Regular price ₹ 1,042.00
Regular price ₹ 1,390.00 Sale price ₹ 1,042.00
Sale Sold out
Net Weight:

Agriculture bio fertilizer, liquid consortia for soil nutrition and fertility

View full details
- Supplements balanced nutrition for optimal growth
- Converts non-available micronutrients for plants into accessible forms
- Enhances soil fertility for a healthier ecosystem
- Improves crop yields
- Increases nutrient uptake
- Enhances soil health
- Reduces chemical fertilizer dependence
- Dosage: Soak 1 Ltr in 200 litres of water overnight and release by drip per acre the next day

Customer Reviews

Overall rating: 4.8 / 5 from 25 reviews.

Customer photo review of NPK Conso

NPK Conso वापरल्यानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे कार्यक्षम शोषण, खतांची उपयुक्तता वाढ, मुळांची जोमदार वाढ व रूट झोन ॲक्टिव्ह होण्याचा सकारात्मक अनुभव आला." मी NPK Conso वापरलं… जमिनीतली अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध झाली, मुळांची वाढ जोमदार झाली आणि रूट झोन ॲक्टिव्ह दिसला."

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

NPK Conso दिलं आणि पिकांनी जणू जोमाचा गिअरच टाकला; हिरवळ वाढली, उत्पादनही वाढलं!" 🌱

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

farmer is satisfied by using NPK Conso as white root development seen at high rate, soil is more fertile in less days , uptake of nutrient is increased by using npk conso & vamizone slurry, greenery is observed in crop

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

NPK Consortia proved effective and contributed to better crop performance and yield."

NPK Conso

Customer video review of NPK Conso

शेतकरी मित्रांनो, माझ्या शेतात बदल दिसला… आता तुमच्या शेतातही का नाही? पाटील बायोटेकसोबत पिकाला द्या नवी ताकद!" 🌾

NPK Conso

Customer video review of NPK Conso

"मी प्रत्येक हंगामात NPK बॅक्टेरियाचे द्रावण ठिबक सिंचनाद्वारे नियमितपणे देतो. या वापरामुळे पिकामध्ये उत्कृष्ट वाढ व समाधानकारक परिणाम मिळाले आहेत. तसेच, रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने खतावरील खर्चातही लक्षणीय बचत झाली आहे. त्यामुळे मी हे तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांनाही वापरण्याची शिफारस करतो."

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

लय भारी आहे हे NPK Conso प्रॉडक्ट! एक नंबर रिझल्ट मिळाला. मी केळीसाठी एका व्हिडिओमध्ये पाहून हे प्रॉडक्ट मार्केटमधून आणलं होतं आणि वापरलं. वापरल्यानंतर खूप चांगला परिणाम दिसला. धन्यवाद सर, अशाच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आणत राहा!

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

product lay bhari aahe yane aamchya pikka la lay fayda jhala product aavdl brr mlaa vv mi aamchya gavtlya shetkari yana pn sangitl

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

atishy uttam asa result tumhala baghayla milnar

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

"शेतकरी म्हणून एकच गोष्ट सांगतो... बोलण्यापेक्षा शेतच सगळं सांगतं! NPK Conso वापरल्यानंतर पिकातला जोम आणि वाढ पाहून माझा विश्वास बसला. म्हणूनच आजही दुसरा विचार न करता NPK Consoच वापरतो. विश्वास जिंकणारा प्रॉडक्ट म्हणजे NPK Conso!"

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

NPK Conso उपयोग करने के बाद फसल की growth, root development और nutrient availability में अच्छा सुधार देखा गया। यह एक प्रभावी और उपयोगी bio product है।

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

NPK Conso का रिज़ल्ट उम्मीद से बेहतर रहा। पौधे अधिक जोश के साथ बढ़े और फसल का प्रदर्शन उत्कृष्ट रहा।

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

"NPK बॅक्टेरिया वापरल्यानंतर पिकाची वाढ जोमदार झाली आणि खताचा चांगला उपयोग झाल्याचे जाणवले."

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

गेल्या काही वर्षांपासून मी Patil Biotech ची उत्पादने नियमित वापरत आहे. योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार उत्पादनांमुळे माझ्या पिकाच्या वाढीत, उत्पादनात आणि गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाली आहे. माझा अनुभव अत्यंत सकारात्मक आहे.

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

"गाँव के एक किसान ने NPK इस्तेमाल करने की सलाह दी, इसलिए आज मैं भी इसे खरीदने आया हूँ।"

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

yekdam damdar product aahe yekda vaprun bagha mg tumhala kalel result

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

“मैंने YouTube पर इस NPK CONSO के परिणाम देखे और कुछ किसानों से पूछकर जानकारी ली। उनके अच्छे अनुभव देखकर मैंने यह उत्पाद खरीदा है

NPK Conso

Customer photo review of NPK Conso

NPK खतांचा पुरेपूर फायदा मिळतो. खतांचे शोषण वाढते खतांचा उपयोग अधिक प्रभावी होतो पिकाला NPK सहज उपलब्ध होते खतांची कार्यक्षमता वाढते

NPK Conso

Good bacteria

NPK Conso

Good product

NPK Conso

Very good 👍

NPK Conso

Thanks

NPK Conso

100 rs लिटर मध्ये सुद्धा विकले तरी 70ते 80% प्रॉफिट आहे कंपनी ला आपण 500 ते 700 rs लिटर विकत आहात.. 🤣 कोण चुतिया घेणार विकत

NPK Conso

Very nice

NPK Conso

Delivery Guaranteed

Delivery Guaranteed

Secure Transaction

Secure Transaction

5 Star Rated

5 Star Rated

Easy Order Tracking

Easy Order Tracking